व्हेनेझुएलामध्ये भूकंपाचा हाहाकार
दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशाला विनाशकारी जुळ्या भूकंपांनी पार हादरवून सोडले आहे. बुधवारी संध्याकाळी अवघ्या ३९ सेकंदांच्या अंतराने झालेल्या दोन अत्यंत शक्तिशाली भूकंपांमुळे राजधानी कॅराकससह अनेक शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार मुख्य भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.५ इतकी नोंदवली गेली आहे. गेल्या शंभर…