पहिले खाजगी रॉकेट उड्डाणासाठी सज्ज
भारताच्या पहिल्या खाजगी रॉकेटच्या प्रक्षेपणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. विक्रम-एक असे नाव असलेल्या या पहिल्या खाजगी उपग्रहवाहकाचे काउंटडाउन सुरू झाले आहे. या प्रक्षेपणामुळे जागतिक स्तरावर देशाची मान उंचावणार असून खाजगी भागीदारीला नवीन दिशा मिळणार आहे. आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे…