जनरल स्टोअर
प्रत्येक गाव तसेच शहरात जनरल स्टोअर असतातच. जनरल स्टोअर म्हणजे माणसाच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणारे दुकान होय. यालाच ‘किराणा दुकान’, ‘भुसारी दुकान’ असेही म्हणतात. घरात रोजच्या वापरासाठी लागणारी धान्ये, तेल, तूप, साबण, दंतमंजन, इ. वस्तू मिळते. या दुकानांचा व्याप, आकार हा त्या व्यक्तीने केलेल्या गुंतवणुकीवर,…