🧾 उपलब्ध पदे
``सह्याद्री मराठी वाहिनी`` ही केवळ एक माध्यम संस्था नाही, तर ती आहे मराठी अस्मितेचा, भाषेचा, संस्कृतीचा आणि समाजहिताचा बुलंद आवाज. इथे काम म्हणजे केवळ पगारासाठी नोकरी करणं नाही, तर इथं कार्य करताना विचार, तळमळ आणि जबाबदारीने मराठी माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवायचा प्रयत्न असतो. मराठी माणसासाठी, मराठी मातीसाठी, आणि मराठी भाषेसाठी झटणाऱ्या सह्याद्री मराठी वाहिनीच्या परिवारात सामील होण्याची ही सुवर्णसंधी आहे.✍️ संपादकीय विभाग
🧠 कार्यकारी संपादक : 1 पद
घरुन | मुंबई | आवश्यकतेनुसार
पूर्णवेळ | अर्धवेळ | कराराने
वेतन | मानधन
प्रसिध्द : दि. 14 । जुलै । 2025
पोर्टल स्वतंत्रपणे सांभाळू शकणारे अनुभवी, सक्षम कार्यकारी संपादक हवे आहेत. स्वतंत्रपणे प्रिंट, ऑनलाइन, इलेक्ट्रॉनिक माध्यमात किमान दहा ते बारा वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव, नेतृत्वपदावर काम केलेला अनुभव असल्यास प्राधान्य. संपूर्ण तपशील पाहण्यासाठी ‘‘पदाचा तपशील’’ चौकटीवर जावे.
📝 उपसंपादक : 7 पदे
घरुन | मुंबई | आवश्यकतेनुसार
पूर्णवेळ | अर्धवेळ | कराराने
वेतन | मानधन
प्रसिध्द : दि. 7 । जुलै । 2025
बातम्या, सदरे, चित्रफीत, पोर्टल, मुलाखत, वार्तांकन, हे विभाग स्वतंत्रपणे सांभाळू शकणारे अनुभवी, सक्षम उपसंपादक हवे आहेत. संपूर्ण तपशील पाहण्यासाठी ‘‘पदाचा तपशील’’ चौकटीवर जावे.
🖼️ कला विभाग
🎨 चित्ररचनाकार : 7 पदे
घरुन | मुंबई | आवश्यकतेनुसार
पूर्णवेळ | अर्धवेळ | कराराने
वेतन | मानधन
प्रसिध्द : दि. 14 । जुलै । 2025
गाव, तालुका, जिल्हा आणि विभाग पातळीवर आवश्यक आहेत. वर्तमानपत्र, डिजिटल वा इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये किमान पाच वर्षांचा अनुभव असलेल्यांनीच अर्ज करावा. संपूर्ण तपशील पाहण्यासाठी ‘‘पदाचा तपशील’’ चौकटीवर जावे.
📸 छायाचित्रकार | छायाचित्रणकार
घरुन | मुंबई | आवश्यकतेनुसार
पूर्णवेळ | अर्धवेळ | कराराने
वेतन | मानधन
प्रसिध्द : दि. 7 । जुलै । 2025
गाव, तालुका, जिल्हा आणि विभाग पातळीवर आवश्यक आहेत. वर्तमानपत्र, डिजिटल वा इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये किमान पाच वर्षांचा अनुभव असलेल्यांनीच अर्ज करावा. संपूर्ण तपशील पाहण्यासाठी ‘‘पदाचा तपशील’’ चौकटीवर जावे.
🎬 चित्रफीत संपादक
घरुन | मुंबई | आवश्यकतेनुसार
पूर्णवेळ | अर्धवेळ | कराराने
वेतन | मानधन
प्रसिध्द : दि. 7 । जुलै । 2025
बातमी, माहितीपट, रील्स, शॉर्टस् साठी गाव, तालुका, जिल्हा, विभाग पातळीवर चित्रफीत संपादक हवेत. डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी काम केल्याचा किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक. संपूर्ण तपशील पाहण्यासाठी ‘‘पदाचा तपशील’’ चौकटीवर जावे.