पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाची मोठी विक्रमी कमाई
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून थिएटर्समध्ये ‘हाऊसफुल’चे फलक झळकू लागले आहेत.अभिनेता सिद्धार्थ बोडके याने या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे….