शिराळ्याची रुचकर भाजी
सुप्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार यांच्या पद्धतीने बनविलेली शिराळ्याची (दोडके) रुचकर भाजी आज बनवूया.साहित्य : ४ शिराळी, २ बारीक चिरलेले कांदे, २ बारीक चिरलेले टोमॅटो, ३ ते ४ लसूण पाकळ्या,१ इंच आल्याचा तुकडा, ३ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरलेली, २ ते ३ चमचे देशी तूप, १…

काकडीची चटणी
उन्हाळ्याचे दिवस आहेत. आहारातही सौम्य पदार्थ असावेत हे वाटणे स्वाभाविक आहे. आज बनवूया दक्षिण भारतात प्रसिद्ध असणारी काकडीची चटणी ! साहित्य : काकडी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, २ हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, २ लसूण पाकळ्या, २ ते ३ चमचे चिंचेचा कोळ, अर्धा चमचा…

रवा इडली
साहित्य : अर्धा किलो रवा, १ लहान चमचा मीठ, अर्धा लहान चमचा मोहरी, १०-१२ कढीपत्त्याची पाने, ३०० ग्रॅम आंबट दही, १ लहान चमचा खाण्याचा सोडा आणि तेल. कृती : एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि चिरलेला कढीपत्ता व रवा घालावा. थोडासा भाजून गॅस…

पालक पराठा
साहित्यः 2 वाट्या चिरलेला पालक, 1 वाटी गव्हाचे पीठ, पाव वाटी हरभरा डाळीचे पीठ, 3 – 4 हिरव्या मिरच्या, ५ – ६ पाकळ्या वाटलेला लसूण, चवीनुसार मीठ, अर्धा छोटा चमचा जिरेपूड, पराठा भाजण्यासाठी तेल. कृती : पालक स्वच्छ धुवून घ्यावा. त्यांनंतर वाफवून घ्यावा. वाफवलेला पालक…

थालीपीठ
साहित्यः एक वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी ज्वारीचे किंवा हुरड्याचे पीठ, एक वाटी बाजरीचे पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, एक वाटी पालक, मेथी, कांद्याची पात यापैकी कोणतीही एक, बारीक चिरलेली पालेभाजी, एक बारीक चिरलेला कांदा, पाऊण लहान चमचा वाटलेले आले आणि लसूण, चवीनुसार वाटलेली हिरवी…

मेथीचा खाकरा
साहित्य : दीड वाटी गव्हाचे पीठ, पाऊण वाटी बारीक चिरलेली मेथीची पाने ,एक छोटा चमचा ओवा, एक छोटा चमचा तीळ ,पाव छोटा चमचा मिरची पावडर ,पाव छोटा चमचा हळदपूड, दोन चमचे तेल, चवीपुरते मीठ. कृती : चिरलेल्या मेथीच्या पानांमध्ये ओवा, तीळ, तिखट, हळद , तेल…

आम्रखंड
साहित्य : ताजे दही – दोन ते अडीच कप (500 ग्राम), पावडर साखर – पाव कप, मँगो पल्प – 1 कप, काजू-बदाम – 4, पिस्ता – 5 ते 6, वेलची – 2 कृती : प्रथम दही जाड कापडात बांधून लटकवून ठेवा. दह्याचे सर्व पाणी निथळल्यावर…

भडंग चिवडा
शाळांना उन्हाळी सुट्टी आहे म्हटल्यावर मुलांना रोज काहीतरी वेगवेगळा सुका खाऊ येता – जाता तोंडात टाकायला हवा असतो. मग अशावेळी नेहमी काय बनवून ठेवणार हा प्रश्न पालकांना भेडसावत असतो. अशावेळी आपण झटपट १५ ते २० मिनिटांत भडंग चिवडा घरच्याघरी बनवू शकतो. साहित्य4 मोठ्या वाट्या भडंग…

ब्रेडचा उपमा
रिमझिम पावसाची बरसात सुरू असताना चटपटीत, पटकन होणारे गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा कुणाला नाही होणार ? त्यासाठीच तर आज बनवूया ‘ब्रेडचा उपमा’ ! साहित्य : ब्रेडचे तुकडे – ३ कप, मोहरी – २ लहान चमचे, कढीपत्ता – १ मोठा चमचा, आले चिरून – १ लहान…

कांदा भजी
साहित्य : १ वाटी बेसन, अर्धा वाटी तांदळाचे पीठ, 1 वाटी लांब चिरलेला कांदा, 2 लहान चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, अर्धा लहान चमचा मिरची पावडर, अर्धा लहान चमचा धणे-जिरेपूड, पाव लहान चमचा हळद, पाव लहान चमचा हिंग, तेल. कृती : कांदे उभे…

ओलन
हा केरळचा प्रसिद्ध पदार्थ आहे.साहित्य : कोहळा – 1 मध्यम (याला केरळमध्ये ‘कुंबलंग’ म्हणतात.), भोपळ्याचे तुकडे – 1 कप, हिरव्या मिरच्या (अर्ध्या कापलेल्या) – 6, नारळाचे दूध – 1 कप, लाल चवळी – शिजवलेली पाव कप (याला केरळमध्ये ‘वान पायर’ म्हणतात.), वालाचे दाणे आवडीनुसार, कढीपत्ता,…

तीयल
लागणारे साहित्य : वांगी (लहान) – 4, लहान कांदे – 10, लाल तिखट – 1 चमचा, धणे पावडर – 2 चमचे, हळद – अर्धा चमचा, ठेचलेली मिरी – अर्धा चमचा, चिंचेचे पाणी – अर्धा कप, मोहरी – 1 चमचा, नारळ (खोवलेला) – 1 कप, मेथी…

कांदावाली भेंडी
साहित्य : अर्धा किलो भेंडी, २ मध्यम आकाराचे कांदे, ५ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, ४ लसूण पाकळ्या बारीक चिरून, २ चमचे तेल, अर्धा लहान चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ. कृतीभेंडी चांगली धुवून सुती कापडाने पुसून घ्या. आता त्याचे छोटे तुकडे करा. कांदा धुवून सोलून त्याचे…

तर्री पोहे
पोह्यांसाठी साहित्य : पोहे २ कप, तेल १ मोठा चमचा, मोहरी १ लहान चमचा, जिरे १ लहान चमचा, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या १-२, शेंगदाणे पाव कप, कांदा अर्धा कप (उभा चिरलेला), हळद अर्धा लहान चमचा, साखर १ लहान चमचा, मीठ चवीनुसार, उकडलेल्या एका बटाट्याचे मध्यम आकाराचे…

मनपसंत चहा
चहा हे सर्वांचे आवडते पेय आहे. सकाळ झाली की एक घोटभर चहा घेतल्याशिवाय काही लोकांचा दिवस सुरु होत नाही. त्यामुळे चहा खूप महत्त्वाचा असतो. मनपसंत चहा असा बनवावा :साहित्य: १ चमचा चहा, २ ग्लास पाणी, अर्धा कप साखर, दीड ग्लास दूध, १ इंच आले, २…

परिप्पू किंवा डाळ
हा एक केरळचा पदार्थ आहे. साहित्यअर्धा कप मूगडाळ, 1 कप खोवलेला नारळ, 3 लसणीच्या पाकळ्या, 3 चमचे खोबरेल तेल, 2 चमचे तूप, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, कढीपत्ता. कृतीजाड बुडाच्या कढईत तूप गरम करा. आता मूगडाळ तांबुस रंगाची होईपर्यंत भाजा. एका भांड्यात 2 कप…

आरोग्यदायी चिप्स घरीच बनवा
संध्याकाळच्या वेळी मुलांना भूक लागते. मुलांना संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत-हलकेफुलके हवे असते. खाण्यातून वेगळाच आनंद मिळत असतो. मुलांना त्यांच्या मोकळ्या वेळेत चिप्स खायला आवडतात; मात्र, बाजारात मिळणारे चिप्स आणि स्नॅक्स अनेकदा आरोग्यासाठी हानिकारक असतात. मुलांबद्दल बोलायचे झाले, तर जंक फूड खाण्याच्या सवयीमुळे ते अनेकदा वेष्टनबंद…

मसाला दूध
कोजागरी पौर्णिमा, यादिवशी विशेषकरुन आपण घरी मसाला दूध बनवितो. पौर्णिमेच्या पिठूर चांदण्यात ते प्राशन करण्याचा आनंदच वेगळा, नाही का?मसाला दूध बनविण्यासाठी साहित्य : 1 लिटर दूध, 100 ग्रॅम साखर, अर्धा लहान चमचा वेलची पावडर, काजू-बदाम-पिस्त्याचे काप, चारोळी, १ चिमूटभर जायफळ पावडर, 5-6 केशर काड्या. कृती…

कुट्टु करी
हा एक केरळचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे.साहित्यउकडलेले बटाटे – २ (चौकोनी तुकडे करून), लहान कांदे (कापलेले) – १०, आले-एक इंचाचा तुकडा, लसूण, भिजवलेली उडीद डाळ (वडे बनविण्यासाठी) – अर्धा कप, हिरव्या मिरच्या – ३, लाल तिखट – १ चमचा, धणे पावडर – २ चमचे, हळद –…

वेल्लरिका खिचडी
काकडीची दह्यातील कोशिंबीर बनविण्यास सोपी आणि थंडावा देणारी आहे. याला केरळमध्ये ‘वेल्लरिका खिचडी’ म्हणतात. साहित्यकाकडी (बारीक तुकडे केलेली) – 2 कप, दही (आंबट नसलेले) – 1 कप, खोवलेला नारळ- अर्धा कप, हिरव्या मिरच्या (लहान गोल तुकडे कापलेले) – 3, लहान कांदे – 2, जिरे- अर्धा…

राजस्थानी बटाट्याचे भरीत
साहित्य :10 बटाटे, 1 लहान चमचा मीठ, 4 कांदे, 1 लहान चमचा लाल मिरची पावडर, 1 लहान चमचा जिरे पावडर, 1 मूठभर कोथिंबीर पाने, २ चमचे मोहरीचे तेल, ४ हिरव्या मिरच्या कृती:सुरुवातीला सर्व वस्तू स्वच्छ धुवून घ्या. आता प्रेशर कुकरमध्ये पाणी घेऊन तो मध्यम आचेवर…

गोव्याची इडली
साहित्य : २ कप बासमती तांदूळ, ३ चमचे साखर, आवश्यकतेनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी, 3/4 कप उडीद डाळ, 1 चमचा कोरडे यीस्ट, 3/4 कप नारळाचे दूध. कृती :दोन वेगळ्या भांड्यांमध्ये तांदूळ आणि उडीद डाळ ४-५ तास भिजत ठेवावे. ग्राइंडर किंवा ब्लेंडरमध्ये थोडे पाणी घालून तांदूळ व…

पालक-बेसन पोळी
साहित्य : बेसन – 3 चमचे, तांदूळ पीठ – 2 चमचे, रवा – 1 मोठा चमचा, लाल मिरची पावडर – 1 लहान चमचा, दही – 2 चमचे, हळद पावडर – पाव लहान चमचा, चिरलेला पालक – १ कप, चवीनुसार मीठ, तेल – गरजेनुसार, पाणी. कृती…
मूगडाळीचे लाडू
साहित्य : २ कप मूगडाळ, ३ कप तूप, 1 कप साखर, 1 लहान चमचा वेलची पावडर, २ चमचे ड्रायफ्रुट्स, २ कप दूध. कृती : लाडू बनविण्यासाठी प्रथम एका कढईत तूप गरम करा. त्यात मूग डाळ सोनेरी होईपर्यंत तळा. आता ही डाळ एका प्लेटमध्ये ठेवून थंड…

केरळची प्रसिद्ध भाजी – एरिशेरी
साहित्य : पिकलेल्या भोपळ्याचे तुकडे – 1 वाटी, कच्च्या केळ्याचे तुकडे – 1 वाटी, सुरणाचे तुकडे – 1 वाटी, लाल चवळी – 1 वाटी, हळद – 1 लहान चमचा, जिरे – 1 लहान चमचा, लसूण – 2 पाकळ्या, हिरव्या मिरच्या – 3, मिरी – 1…