अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या जाहीर
मध्य रेल्वेने भुसावळ ते नागपूर दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची अधिकृत घोषणा केली आहे. दिवाळी सणाच्या कालावधीत प्रवाशांची होणारी तुफान गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ०१२१३ भुसावळ-नागपूर गाडी क्रमांक ०१२१४ नागपूर-भुसावळ गाडी क्रमांक २ दिवसांच्या विशेष फेऱ्या ४ पहाटे आगमन वेळ…