बियाणे उत्पादनाला अपुऱ्या पावसाचा फटका
राज्यातील अपुऱ्या पावसामुळे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ लिमिटेडच्या बिजोत्पादन कार्यक्रमाला मोठा फटका बसला आहे. पावसाची तूट, कडक ऊन आणि हवेतील घटलेली आर्द्रता या कारणांमुळे सोयाबीन, मूग तसेच उडीद पिकांच्या बियाणे उत्पादनात घट झाली आहे. ५००००० खरीप बियाणे उत्पादन उद्दिष्ट (क्विंटल) ३००००० प्रत्यक्ष अपेक्षित बियाणे उत्पादन…