रशियन तेलावर अमेरिकेचे कडक निर्बंध
वाशिंग्टन डीसी येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून अमेरिकन सिनेटने रशियाकडून तेल आयात करणाऱ्या भारत आणि चीनसह पाच प्रमुख देशांवर १०० टक्के आयात शुल्क लादण्याची तरतूद असलेले विधेयक प्रचंड बहुमताने मंजूर केले आहे. ८६-११ सिनेटमधील मतदान निकाल १०० टक्के प्रस्तावित कमाल…