अमेरिकेची ऑस्ट्रेलियातील खनिज खाणीत गुंतवणूक
वॉशिंग्टन डीसी येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून अमेरिकेच्या संरक्षण विभागाने ऑस्ट्रेलियातील दुर्मिळ खनिज खाणीसाठी ४०० दशलक्ष डॉलर्सचे सशर्त कर्ज देण्याची घोषणा केली. ४०० दशलक्ष डॉलर अमेरिकेचे सशर्त कर्ज १ अब्ज डॉलर उभय देशांचा नियोजित निधी ३ अब्ज डॉलर अमेरिकेची एकूण…