अमेरिकेची इकॉनॉमिक डी-डे मोहीम
वॉशिंग्टन – अमेरिकेने इराणविरोधात ‘इकॉनॉमिक डी-डे’ अंतर्गत कडक निर्बंध लादण्याची घोषणा केली. यामुळे इराणचा सर्वात मोठा व्यापारी भागिदार असलेल्या चीनवर गंभीर परिणाम पडण्याची शक्यता निर्माण झाली. ३१.२ अब्ज डॉलर इराण तेल निर्यात मूल्य ९.९६ अब्ज डॉलर चीन-इराण वार्षिक व्यापार ९० टक्के इराण तेलाची चीनकडून खरेदी…