फ्रान्सिस हॅल्झेन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल
भौतिकशास्त्रातील २०२६ चा नोबेल पुरस्कार प्राध्यापक फ्रान्सिस हॅल्जेन यांना जाहीर झाला आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने या प्रतिष्ठित पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. दक्षिण ध्रुवावरील अंटार्क्टिकामध्ये उभारलेल्या ‘आइसक्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी’च्या निर्मितीतील अतुलनीय योगदानासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे. १,२०,००,००० पुरस्कार रक्कम (स्वीडिश क्रोनर) १२,००,००० डॉलरमधील…