सौदी अरेबियात पुराचा इशारा
सौदी अरेबियातील अनेक प्रांतांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि आकस्मिक पुराचा गंभीर इशारा जारी केला आहे. याशिवाय पूर्व प्रांत, रियाध आणि मदिना प्रांतांतील काही भागांत वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे धुळीचे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. १५-५० वाऱ्याचा वेग (किलोमीटर प्रति तास) ०.५-२ समुद्रातील लाटांची उंची (मीटरमध्ये)…