इबोला रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना
आफ्रिका खंडात झपाट्याने पसरणाऱ्या इबोला साथीच्या पार्श्वभूमीवर आफ्रिकन युनियनने तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणांवरील वाढलेला ताण आणि साथीचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्रित येऊन पावले उचलणे गरजेचे आहे. १५२८ बाधित रुग्ण ३ आफ्रिकन प्रदेश ६२८ विलग केलेले रुग्ण २३९ बरे…