पूरबाधितांना सरकारकडून कर्जदिलासा
आसाममध्ये आठ जिल्ह्यांमधील २ लाख १२ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना पुराचा प्रचंड फटका बसला आहे. या भीषण आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आसाम सरकारने पूरग्रस्तांसाठी बँक कर्जाच्या परतफेडीवर सहा महिन्यांचा स्थगिती कालावधी जाहीर केला आहे. ८० पुरातील एकूण मृत २,१२,४०० एकूण बाधित नागरिक ८ बाधित जिल्हे ११२ कार्यरत मदत…