जे. पी. नड्डांचा आसाम दौरा
आसाममधील भीषण पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी प्रत्यक्ष दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार केंद्रीय मंत्री नड्डा यांनी पूरग्रस्त भागांना भेट दिली. केंद्र सरकारकडून आर्थिक मदत, पुनर्वसन आणि भरपाईसह सर्वतोपरी सहाय्य देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे….