आसामच्या मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त भागाचा दौरा
आसाममधील पुराचा तडाखा बसलेल्या चराइदेव, शिवसागर तसेच नाझिरा परिसराची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रत्यक्ष दौरा केला आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे झालेले नुकसान अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. ११२ कोटी रुपये थेट मदत निधी ७५,००० लाभार्थी कुटुंबे १५,००० रुपये प्रति…