इटलीमध्ये तीव्र भूकंपाचा धक्का
दक्षिण इटलीतील काम्पी फ्लेग्री या ज्वालामुखी क्षेत्रात ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत चार नागरिक जखमी झाले असून अनेक निवासी इमारती आणि ऐतिहासिक चर्चचे नुकसान झाले आहे. भूकंपाच्या जोरदार धक्का बसताच अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला. सुरक्षेचा उपाय म्हणून…