इटली – स्पेन सीमा बंद
इटली सरकारने स्पेनसोबतचा शेन्झेन मुक्त संचार करार तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर आफ्रिकेतील स्पेनच्या सेउता या भागात अचानक ५० हजारांहून अधिक बेकायदेशीर स्थलांतरितांनी प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर इटलीने राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत हवाई आणि सागरी सीमेवर तात्पुरती बंदी लागू केली आहे. ५० हजार…