इथेनॉल निर्मितीवर बंदी
इथेनॉल उत्पादनावर सन २०२६-२७ या वर्षासाठी केंद्र सरकारने पूर्ण बंदी घातली आहे. अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने या संदर्भातील स्पष्ट आदेश जारी केले आहेत. आगामी इथेनॉल पुरवठा वर्षात साखरेचे इथेनॉलमध्ये रूपांतर करण्यास साखर कारखाने आणि डिस्टिलरींना परवानगी दिली नाही. एल निनो आणि अपुरा पाऊस या…