पेट्रोलवर केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेत दोन ते सहा टक्क्यांपर्यंत घट शक्य असल्याचे केंद्र सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि पेट्रोलियम राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सभागृहात माहिती दिली. ई-२० इंधनामुळे वाहनांचे इंजिन खराब होत असल्याचे दावे फेटाळण्यात आले…