अमेरिकेकडून इराण एअरवर जागतिक विमान बंदीचा इशारा by सह्याद्री वृत्त सेवा दि. 22 । सप्टेंबर । 2026 ठळक बातम्या इराणने रशियाला क्षेपणास्त्रे पुरवल्याच्या आरोपावरून अमेरिकेने इराण एअरवर जागतिक इंधन व सेवा बंदीचा इशारा दिला असून बुधवारपासून निर्बंध लागू होणार आहेत. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 9,776 वेळा पाहिलं आणखी वाचा