भारताशी संबंध बळकट करण्याचे आवाहन
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारतासह लॅटिन अमेरिकेच्या देशांसोबतचे संबंध अधिक दृढ करण्याचे आवाहन केले आहे. भविष्यातील अमेरिकन प्रशासनाकडून इस्रायलविरोधी भूमिका घेतली जाण्याची शक्यता वर्तवत नेतन्याहू यांनी पर्यायी आंतरराष्ट्रीय मित्र जोडण्याचे धोरण मांडले आहे. २७ ऑक्टोबर निवडणूक दिनांक ९ दिवस कालावधी शिल्लक २ देश प्रमुख…