एलपीजी सिलिंडरवर अनुदान
देशातील सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांना बाजारभावापेक्षा कमी दरात नियंत्रित किरकोळ विक्री किमतीत गॅस रीफिल पुरवले जात असल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली आहे. सध्या ९४२ रुपये किमतीच्या घरगुती एलपीजी रीफिलवर प्रति सिलिंडर ५०० रुपयांपेक्षा जास्त अप्रत्यक्ष अनुदान दिले जात आहे. ३३.१३ कोटी घरगुती एलपीजी ग्राहक…