रशिया – युक्रेनमध्ये ऊर्जा शस्त्रसंधी
रशिया-युक्रेन युद्धाच्या संदर्भात ऊर्जा क्षेत्रातील शस्त्रसंधीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदोमीर झेलेन्स्की यांच्या समवेत झालेल्या चर्चेनंतर ऊर्जा आणि पायाभूत सुविधांवरील हल्ले थांबवण्याबाबतचा प्रस्ताव पुढे आला आहे. १ ऊर्जा करार २ प्रमुख नेते ३ युद्धाचा काळ वृत्त विशेष 📌…