मुंबई – टोरोंटो थेट विमानसेवा सुरू
एअर इंडियाने मुंबई ते टोरोंटो थेट विमानसेवा सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. आगामी २०२६-२७ च्या हिवाळी हंगामात ही विशेष सेवा उपलब्ध करून दिली जाणार असून मुंबई व टोरोंटो या मार्गावर थेट उड्डाण करणारी एअर इंडिया ही एकमेव भारतीय विमान कंपनी ठरणार आहे. ३ आठवड्याला…