विमानाला हवेत जोरदार हादरे
फुकेत शहरातून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला हवेत अचानक जोरदार टर्ब्युलन्सचा धक्का बसला आहे. हवेच्या वेगात आणि दाबात तीव्र बदल झाल्याने एआय२३७९ हे विमान उंचावर असताना क्षणार्धात ३०० फूट खाली आले. या अचानक घडलेल्या थरारक घटनेत १० प्रवासी आणि ४ केबिन क्रू मेंबर्ससह १४ जण…