रुग्णालयांत आयुष – ॲलोपॅथी एकात्मिक उपचार
राज्य शासनाने आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांचा समन्वय साधत एकात्मिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांना एकाच छताखाली सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने एका विशेष अभ्यासगटाची स्थापना केली आहे. १ अभ्यास गट २ प्रमुख पदाधिकारी ५ वैद्यकीय शाखा १० सदस्यांचा समावेश वृत्त…