विधि प्रवेश पसंतीक्रम भरण्यास मुदतवाढ
राज्यातील विधी ३ आणि ५ वर्षांच्या अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील (CAP) पसंतीक्रम अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) विद्यार्थ्यांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत २ दिवसांनी वाढवून ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत केली आहे. यापूर्वी ९ ऑगस्ट ही अंतिम तारीख…