व्यावसायिक सिलिंडरच्या दरात घट
सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात एकाच वेळी सुमारे २०० रुपयांची कपात जाहीर केली आहे. १ ऑगस्टपासून हे नवीन सुधारित दर देशभरात लागू करण्यात आले आहेत. २०० रुपये व्यावसायिक सिलिंडरमधील दरकपात २,७३८ रुपये दिल्लीतील नवी किंमत २,६९१.५० रुपये मुंबईतील नवी…