एसटीच्या स्मार्ट कार्ड सक्तीला मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सवलतीचा प्रवास करण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी १ ऑगस्ट ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. १ सप्टेंबर एनसीएमसी कार्ड सक्तीची नवीन अंतिम मुदत ८६.५५ लाख एकूण नागरिक नोंदणी संख्या…