भीषण पुराचा पशुधनाला फटका
ओडिशा राज्यातील वैतरणी, ब्राह्मणी, जळका आणि महानदी या प्रमुख नद्यांच्या पूरपरिस्थितीने भीषण रूप धारण केले आहे. या पुराचा थेट फटका ४.८८ लाखांहून अधिक पशुधनाला बसला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ओडिशा सरकारच्या मत्स्यपालन आणि प्राणी संसाधन विकास विभागाने तातडीने मदत कार्य सुरू केले आहे. ४.८८ लाख…