मंगळवारी पाणीपुरवठा बंद
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मोहिली, नेतिवली आणि बारावे येथील पाणी शुद्धीकरण केंद्रांमध्ये तातडीची दुरुस्ती आणि देखभाल कामे हाती घेण्यात येणार आहेत. या प्रशासकीय कामासाठी मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने…