कल्याणफाटा मार्गावर वाहतूक बदल
कल्याणफाटा परिसरातील एमआयडीसी जलवाहिनी मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी वेळेनुसार एकमार्गी वाहतुकीचे नवीन नियम लागू केले आहेत. नवी मुंबईतील महापे, वाशी, पनवेल या औद्योगिक पट्ट्यात दररोज कामासाठी जाणाऱ्या कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, दिवा क्षेत्रातील हजारो नोकरदारांच्या प्रवासाला शिस्त लावण्यासाठी ही व्यापक उपाययोजना…