जम्मू – काश्मीरमध्ये आजपासून बर्फवृष्टी
हवामान खात्याने जम्मू आणि काश्मीरच्या उंचावरील भागात पावसासह हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. पश्चिम विक्षोभाच्या प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल नोंदवला गेला आहे. अचानक सुरू होणाऱ्या या हिमवृष्टीमुळे स्थानिक नागरिक, सफरचंद उत्पादक शेतकरी आणि पर्यटकांना योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ५ दिवस हवामान…