कुंभमेळ्याच्या कामांसाठी त्र्यंबकेश्वर मंदिर बंद
त्र्यंबकेश्वर देवस्थानातील गर्भगृह आणि मंदिर परिसर विकासकामांसाठी पुढील दोन महिने भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पुरातत्त्व विभाग आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून दुरुस्ती मोहीम राबवण्यात येत आहे. २ महिने मंदिर गाभारा बंदी १ सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी २०२६ विकासकामांचे…