बालकांसाठी स्वतंत्र मिशनची घोषणा
राज्यातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पहिल्या हजार दिवसांचे मिशन’ राबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित सामाजिक क्षेत्रातील वॉर रूमच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. १००० बालविकासाचे पहिले दिवस (दिवस) १ स्वतंत्र मिशन सचिवालय (संख्या) ५ प्रमुख सहभागी…