केनियात भारतीयांना मूळ जमातीचा दर्जा
नवी दिल्ली – केनिया सरकारने भारतीय वंशाच्या नागरिकांना मूळ रहिवासी जमातीचा दर्जा दिल्याबद्दल भारताने स्वागत केले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी द्विपक्षीय बैठकीत या ऐतिहासिक निर्णयाचे महत्त्व अधोरेखित केले. ९७० दशलक्ष भारतातील एकूण पात्र मतदार ६५० दशलक्ष सार्वत्रिक निवडणुकीतील सहभागी मतदार ४४ वी केनियातील भारतीय…