केरळमध्ये पावसाचा हाहाकार
केरळमधील मध्य त्रावणकोर क्षेत्रात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने नद्यांना पूर आला आहे. बाधित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. पंपा नदीच्या खोऱ्यात अचानक पूर येण्याचा इशारा दिला आहे. मूझियार धरणासाठी लाल इशारा जारी करण्यात आला आहे. ११ नागरिक पूर आपत्तीत एकूण जीवितहानी ७,६०० हून अधिक…