रसायनांनी पिकवलेली केळी जप्त
अन्न व औषध प्रशासनाने मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि सोलापूर या भागात धडक कारवाईची मोहीम राबवली आहे. रासायनिक पद्धतीने पिकवलेली १,३९४ किलो केळी जप्त करण्यात आली आहेत. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ही विशेष मोहीम राबवण्यात आली. १,३९४ जप्त केळी…