कोथरूडमध्ये घरांच्या किंमतीत वाढ
पुण्याला मुंबई आणि हिंजवडी आयटी हबशी जोडणारा दुवा म्हणून कोथरूड परिसराने मालमत्ता क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. मेट्रो मार्गिकेचा विस्तार आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीमुळे कोथरूडमधील घरांच्या किमतीत गेल्या पाच वर्षांत ३० टक्के वाढ नोंदवली गेली आहे. ३० टक्के घरांच्या किमतीत ५ वर्षांतील वाढ १३,६५० रुपये २०२५…