केदारनाथ यात्रा तात्पुरती बंद
उत्तराखंड राज्यातील मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. गौरीकुंड महामार्गावर मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने रस्ता पूर्णपणे बंद पडला आहे. सोनप्रयाग आणि गौरीकुंड दरम्यान दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. हजारो भाविक विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने केदारनाथकडे जाणारी…