जनधन खात्यांमध्ये उत्तर प्रदेश अव्वल
देशभरातील नागरिकांना मुख्य प्रवाहातील बँकिंग व्यवस्थेशी जोडणाऱ्या ‘प्रधानमंत्री जनधन योजने’ने नवीन टप्पा गाठला आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार देशात एकूण ५८.७ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत. यापैकी ५४ टक्के खाती केवळ उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि राजस्थान या पाच…