टोकियोमध्ये सलग पस्तीस दिवस पाऊस
जपानची राजधानी टोकियो शहर आणि परिसरात सलग ३५ दिवस मुसळधार आणि संततधार पाऊस नोंदवला गेला आहे. जपानच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हवामान नोंदणीच्या १४० पेक्षा जास्त वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात प्रदीर्घ पावसाची मालिका ठरली आहे. ३५ सलग पाऊस पडलेले दिवस (दिवस) ६२९ सप्टेंबरमधील एकूण पाऊस…