जमीन मोजणीच्या नियमांमध्ये बदल
भूमी अभिलेख विभागाने जमीन मोजणीच्या नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. नवीन नियमानुसार २०२४ सालापासून अक्षांश-रेखांश नोंदीसह दिलेल्या मोजणीच्या ‘क प्रती’ला अंतिम मान्यता देण्यात येत आहे. स्थानिकांच्या बांधकामांच्या परवानग्या आणि विविध विकासकामांसाठी वारंवार फेरमोजणी करण्याची पूर्वीची सक्ती आता संपुष्टात आणली आहे. २०२४ नोंदणी वर्ष प्रमाण २…