आदिवासी पर्यटन प्रकल्प राबवणार
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये आदिवासी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी नवा प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी संस्कृती, खाद्यसंस्कृती, हस्तकला आणि नैसर्गिक वारशाचे जतन करत स्थानिक रोजगाराला चालना देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. ४ समाविष्ट प्रमुख जिल्हे ९३…