जनगणना ही राष्ट्रीय जबाबदारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आगामी डिजिटल जनगणनेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. जनगणना ही आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना स्व-गणना पोर्टलचा वापर करून स्वतःची माहिती ऑनलाईन नोंदवण्याची विनंती केली. ३२ कोटी माहिती नोंदवलेली कुटुंबे २.६ कोटी…