स्थानिकांना टोल पास मिळणार
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्थानिक नागरिकांसाठी ‘राजमार्गयात्रा’ मोबाईल ॲपद्वारे डिजिटल लोकल टोल पास सुविधा सुरू केली आहे. टोल नाक्याच्या २० किलोमीटर परिघात राहणाऱ्या वाहनधारकांना या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेता येणार आहे. २० किमी टोल सवलत परिघ क्षेत्र ३३० रुपये मासिक पास शुल्क १०३३ राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक…