मुंबई – पुणे रेल्वे वाहतूक पूर्ववत
लोणावळा-कर्जत घाट विभागात रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात प्रशासनाला यश आले आहे. घाटातील दुसरी मार्गिका आता पूर्णपणे दुरुस्त झाली आहे. आजपासून या मार्गावरील डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांची सेवा पुन्हा सुरू झाल्या आहेत. १,२०० + कामगारांचे अहोरात्र काम ४५ + तासांत मध्य मार्गिका…