पोलंडच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्यात राष्ट्रीय राजधानीत द्विपक्षीय बैठकीचे आयोजन केले गेले आहे. दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ही चर्चा महत्त्वाची ठरली असून विविध क्षेत्रांतील सहकार्यावर यादरम्यान सखोल विचारविनिमय चालला आहे. ६ अब्ज डॉलर व्यापार ३ अब्ज…